शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

आर्किटेक्टस्नी परवडणाऱ्या घरांची रचना करावी : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:38 IST

कोल्हापूर : आर्किटेक्टस्नी नवीन इमारतींची रचना करताना त्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा यांसह सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या घरांची रचना करावी, असे ...

ठळक मुद्दे आर्किटेक्टस्नी परवडणाऱ्या घरांची रचना करावी : दौलत देसाई ‘वर्ल्ड आर्किटेक्ट डे’ साजरा

कोल्हापूर : आर्किटेक्टस्नी नवीन इमारतींची रचना करताना त्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा यांसह सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या घरांची रचना करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे बोलताना केले.येथील असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस यांच्या वतीने ‘वर्ल्ड आर्किटेक्चर डे’ व ‘इंजिनिअर्स डे’ संयुक्तपणे साजरा करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. शहरात उंच घरांची रचना करताना पर्यावरण संवर्धनाचा विचार करून पर्यावरणपूरक व्हर्टिकल गार्डनचा समावेश करावा, असेही देसाई यांनी सुचविले.अहमदाबाद येथील आर्किटेक्ट शीतल शाह यांच्या ‘फूटप्रिंट्स आॅफ विश्वकर्मा आणि लर्निंग फ्रॉम हिस्ट्री’ या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी शहा यांनी इतिहासापासून काय शिकता आले आणि आपण काय शिकले पाहिजे, यावर मार्गदर्शन केले.कोल्हापुरात आलेल्या महापुरावेळी मदत व पुनर्वसन कार्यात योगदान दिल्याबद्दल आर्किटेक्टस् असोसिएशनचा सत्कार करण्यात आला. तो अध्यक्ष अजय कोराणे यांनी स्वीकारला.यावेळी शिरीष बेरी, सूरत जाधव, जीवन बोडके, संजय आवटे, अमरजा निंबाळकर, मोहन वायचळ, प्रमोद बेरी, बलराम महाजन, संदीप घाटगे, कृष्णा पाटील, महेश यादव, जयंत बेगमपुरे, राज डोंगळे, प्रशांत काटे, प्रमोद पोवार, अनिल घाटगे, गौरी चोरगे, इंद्रजित जाधव, वंदना पुसाळकर उपस्थित होते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट वर्किंग कमिटीचे चेअरमन विजय कोराणे यांनी स्वागत केले. विजय चोपदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर