शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘कडकनाथ’घोटाळा चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 10:39 IST

सांगलीच्या कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन देऊन त्याबाबतचे निर्देश सचिवांना दिले.

ठळक मुद्दे‘कडकनाथ’घोटाळा चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

कोल्हापूर : महाराष्ट्रासह परराज्यांतही व्याप्ती असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ‘एमपीआयडी-१९९९’ कायद्यानुसार सक्षम अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी सोमवारी रात्री सांगलीच्या कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन देऊन त्याबाबतचे निर्देश सचिवांना दिले.कोल्हापुरातील हॉटेल पंचशील येथे अ‍ॅड. अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनातील मागण्यांमध्ये पोलिसांनी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, कोंबड्यांना खाद्यासाठी रेशनिंगवर खाद्य उपलब्ध करून द्यावे. शासनाने सैन्यदलासाठी कडकनाथचे चिकन व अंडी खरेदी करावे. प्राणी संरक्षण कायद्यानुसार कंपनीवर कारवाई करावी. शिष्टमंडळात अ‍ॅड. अरुणा शिंदे, प्रशांत साळुंखे, जयंत जाधव, महालिंग हेलाडे, अ‍ॅड. दीपक लाड आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राkolhapurकोल्हापूरSangliसांगली