शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत ६0 परिचारिकांना नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 16:07 IST

चार जिल्ह्यातील ६0 अस्थायी परिचारिक ांची नियुक्तीची प्रक्रिया वर्षापासून रखडल्या आहेत. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्यावतीने तातडीने नियुक्त्या करा, अन्यथा खुर्च्या कार्यालयाबाहेर टाकू, असा इशारा दिला होता. यावर आठ दिवसांत नियुक्ती देऊ, अशी लेखी हमी दिली.

ठळक मुद्देआठ दिवसांत ६0 परिचारिकांना नियुक्तीमनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा परिणाम

कोल्हापूर : चार जिल्ह्यातील ६0 अस्थायी परिचारिक ांची नियुक्तीची प्रक्रिया वर्षापासून रखडल्या आहेत. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्यावतीने तातडीने नियुक्त्या करा, अन्यथा खुर्च्या कार्यालयाबाहेर टाकू, असा इशारा दिला होता. यावर वैद्यकिय उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे यांनी आठ दिवसांत नियुक्ती देऊ, अशी लेखी हमी दिली. १२ फेब्रुवारीपर्र्यत नियुक्ती झाल्या नाहीत तर चेखलफेक आंदोलन करु, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला.अस्थायी परिचारिका नियुक्ती झालेल्या नसल्यामुळे या पदासाठी पात्र असणाऱ्या गरजू आणि होतकरुना फटका बसत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते नियुक्तीसाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत.

वैद्यकिय उपसंचालकांकडे लातूर आणि कोल्हापूर कार्यालयाचा पदभार असल्यामुळे येथील कामकाजावर परिणाम होत आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत परिचारकांना नियुक्ती देण्यात याव्यात. त्यांची सहा महिन्याची कालमर्यादा आकरा महिन्यांची करावी.

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या चारही जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका, परिचारक जागांची तात्कळ भरती करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी मनसेचे संजय शामराव पाटील, नयन गायकवाड, रमेश मेनकर, विशाल मोरे, दीपक पाटील, सौरभ मोरे, लखन लादे उपस्थित होते. 

 

टॅग्स :MNSमनसेCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर