शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk Election -केरबा भाऊ, रामराजे, बाबा देसाईंनी दाखल केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 19:23 IST

Gokul Milk Election kolhapur- गोकुळच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विद्यमान संचालक रामराजे कुपेकर, बाबा देसाई यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ नेते केरबा भाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील आदी सात जणांनी अकरा उमेदवारी अर्ज दाखल केले, तर हमीदवाडा साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र संजय मंडलिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सदस्य बाबासाहेब देवकर, सदाशिव चरापले, ॲड. सुरेश कुराडे, विष्णुपंत केसरकर, अरुण इंगवले यांनी उमेदवारी अर्ज नेले.

ठळक मुद्देकेरबा भाऊ, रामराजे, बाबा देसाईंनी दाखल केले अर्ज वीरेंद्र मंडलिक, देवकर, चरापले, कुराडे, केसरकर, अरुण इंगवले यांनी नेले अर्ज

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विद्यमान संचालक रामराजे कुपेकर, बाबा देसाई यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ नेते केरबा भाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील आदी सात जणांनी अकरा उमेदवारी अर्ज दाखल केले, तर हमीदवाडा साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र संजय मंडलिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सदस्य बाबासाहेब देवकर, सदाशिव चरापले, ॲड. सुरेश कुराडे, विष्णुपंत केसरकर, अरुण इंगवले यांनी उमेदवारी अर्ज नेले.गोकुळसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, ७६ जणाांनी २६० अर्ज नेले, तर सात जणांनी १२ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी ६७ जणांनी २२५ अर्ज नेले आहेत. यामध्ये कुंभीचे संचालक प्रकाश पाटील, वसंत नंदनवाडे, बाबासाहेब देवकर, अजित पाटील-परितेकर, सदाशिव चरापले, विशाल गोपाळ पाटील, ॲड. सुरेश कुराडे, वीरेंद्र मंडलिक, बाजीराव सदाशिव पाटील, विष्णुपंत केसरकर, विद्याधर गुरबे, प्रतापसिंह पाटील-कावणेकर, किरणसिंह पाटील, अरुण इंगवले, नंदकुमार ढेंगे, फिरोज खान पाटील, सुहासिनी प्रवीणसिंह पाटील, मंजूषादेवी रणजितसिंह पाटील, सागर धुंदरे, सतीश पाटील, अभिजित तायशेटे, युवराज पाटील यांच्यासह कुंभीचे संचालक किशोर पाटील यांच्या पत्नी अस्मिता पाटील यांनी अर्ज नेले आहेत. 

शनिवारीपासून तीन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे आता अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) इच्छुकांची झुंबड उडणार आहे. त्यानुसार निवडणूक यंत्रणेने तयारी केली आहे.

 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर