शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली, पैसे कधी येणार?, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 19:07 IST

बँका व शासन पातळीवरून याबाबत काहीच सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी प्रसिद्ध होऊन महिना उलटत आला तरी अद्याप पैसे आलेले नाहीत. बँका व शासन पातळीवरून याबाबत काहीच सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.राज्य शासनाच्या वतीने पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. पहिल्या यादीतील १ लाख २९ हजार ३१८ पैकी सुमारे १ लाख २१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर २४ डिसेंबरला राज्य शासनाने ५७ हजार ३१० पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली. ही यादी प्रसिद्ध होऊन महिना उलटत आला तरी अद्याप पैसे आलेले नाहीत. याबाबत शेतकरीबँकेच्या पातळीवर विचारपूस करत आहेत, मात्र बँकेकडून काहीच सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.साडेतीन वर्षे ‘प्रोत्साहन’चे गुऱ्हाळविधानसभा निवडणुकीच्या अगोदर युती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर निवडणुका संपल्या, सरकार बदलले, त्यात काेराेनामुळे प्रोत्साहन अनुदान लांबत गेले. कोरोना संपल्यानंतर फेब्रुवारी २०२२ला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी यासाठी दहा कोटींची तरतूद केली. तरतूद करून माहिती संकलन करेपर्यंत राज्यात सत्तांतर झाले. नवीन सरकार आल्यानंतर पहिली यादी जाहीर केली, त्यानंतर पैसे जमा झाले. एकूणच गेली साडेतीन वर्षे ‘प्रोत्साहन’ अनुदानाचे नुसते गुऱ्हाळ सुरू आहे. कोठे तरी हा विषय तातडीने संपवून योजना बंद करण्याऐवजी पंचवार्षिक योजनेसारखे ही प्रक्रिया लोंबकळत ठेवण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा दिसत आहे.तिसऱ्या यादीकडे डोळेप्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या दोन्हीही यादीत नाव नसलेल्या पात्र शेतकऱ्यांची घालमेल सुरू आहे. दुसऱ्या यादीचे पैसे आल्यानंतर तिसरी यादी येईल, असे सांगण्यात येते. या यादीकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.

दृष्टिक्षेपात ‘प्रोत्साहन’ची यादी :

यादी      पात्र शेतकरी                 मिळालेले अनुदानपहिली     १ लाख २९ हजार ३१८     ४४० कोटीदुसरी      ५७ हजार ३१०              

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीbankबँक