शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

रक्तदान शिबिराने सक्षमचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:45 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान करुन कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेचा वर्धापनदिन शनिवारी साजरा केला.

ठळक मुद्देरक्तदान शिबिराने सक्षमचा वर्धापनदिनजिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान करुन कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेचा वर्धापनदिन शनिवारी साजरा केला.सक्षम ही संस्था कोल्हापूरात गेली १५ वर्षे दिव्यांग बांधवांच्या हितासाठी काम करत आहे. या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून येथील जीवनधारा रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.कोल्हापूर जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी सक्षमच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात भाग घेतला.

कोविड १९ च्या प्रार्दुभावामुळे शारिरिक अंतर ठेवून आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हे शिबिर पार पडले. दिवसभरात २५ बॅग्ज रक्त जीवनधारा रक्तपेढीमध्ये जमा केले.सक्षमच्या रक्तबाधित प्रकोष्ठाच्या प्रमुख भक्ती करकरे यांनी या शिबिराचे संचालन केले. यावेळी सक्षमचे अध्यक्ष गिरिश करडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.सक्षम संस्थेच्या वर्धापनदिनी आयोजित रक्तदान शिबिरात कोल्हापूरातील जीवनधारा रक्तपेढी येथे सक्षमच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर