शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुलोमतर्फे शुक्रवारी विकास मेळावा, डॉ. अविनाश पोळ, कांचनताई परूळेकर, प्रसाद देशपांडे , इंद्रजित देशमुख मार्गदर्शन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 17:00 IST

अनुगामी लोकराज्य महाभियान(अनुलोम)च्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे उद्या, शुक्रवारी सकाळी दहा वाजता राजाराम महाविद्यालयात सामाजिक संस्थांचा विकास मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘अनुलोम’चे विभाग जनसेवक चंद्रकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देचार जिल्'ांतील सामाजिक संस्थांचे दोन हजार प्रतिनिधी हजर राहणार सामाजिक संस्थांना कायदेविषयक व नोंदणीविषयक मार्गदर्शनअंतर्गत तपासणी व लेखापरीक्षण, ८० जी /१२ ए नोंदणी आदींबद्दल मार्गदर्शन केले जाणार

कोल्हापूर : अनुगामी लोकराज्य महाभियान(अनुलोम)च्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे उद्या, शुक्रवारी सकाळी दहा वाजता राजाराम महाविद्यालयात सामाजिक संस्थांचा विकास मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘अनुलोम’चे विभाग जनसेवक चंद्रकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.या मेळाव्याचे उद्घाटन महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार आदी उपस्थित राहणार आहेत. या विकास मेळाव्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्'ांतील सामाजिक संस्थांचे दोन हजार प्रतिनिधी हजर राहणार आहेत.

या मेळाव्यात पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ (सातारा), ‘स्वयंसिद्धा’च्या कांचनताई परूळेकर, प्रसाद देशपांडे (आटपाडी), कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, पुणे येथील सेवावर्धिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी आदी मार्गदर्शन करणार आहेत.

सामाजिक संस्थांना कायदेविषयक व नोंदणीविषयक मार्गदर्शन, अंतर्गत तपासणी व लेखापरीक्षण, ८० जी /१२ ए नोंदणी आदींबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी भूपेंद्र मुजुमदार, पारस ओसवाल आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद