शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत

By समीर देशपांडे | Updated: December 8, 2023 13:00 IST

भाजीत भाजी अंबाडी सरकार करते लबाडी, पाच रुपयाचा कडीपत्ता सरकार झालेले बेपत्ता अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला

कोल्हापूर : आपल्या विविध मागण्यांसाठी चार डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. दरम्यानच आज, शुक्रवारी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी दुपारी सव्वा बारा वाजता मुख्य बसस्थानका नजीक दाभोळकर चौकामध्ये रास्ता रोको केला. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. 'मानधन नको वेतन हवे', मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, भाजीत भाजी अंबाडी सरकार करते लबाडी, पाच रुपयाचा कडीपत्ता सरकार झालेले बेपत्ता अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. सतीश कांबळे आणि रघुनाथ कांबळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यानंतर करवीर भगिनी मंडळाच्या परिसरात सभा झाली. १५ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याच पद्धतीने अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्यावतीने ही कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन