अंगणवाडीसेविका उर्मिला वडेर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:01+5:302020-12-05T04:53:01+5:30
उचगाव (ता. करवीर) येथील अंगणवाडी सेविका उर्मिला माधव वडेर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त ...

अंगणवाडीसेविका उर्मिला वडेर यांचा सत्कार
उचगाव (ता. करवीर) येथील अंगणवाडी सेविका उर्मिला माधव वडेर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त वडेर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्या सुनंदा घोडके, जयश्री पाटील, आदी उपस्थित होते.