शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, धरणे 

By समीर देशपांडे | Updated: November 20, 2023 17:09 IST

कोल्हापूर : विविध संघटनांच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर सोमवारी मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ...

कोल्हापूर : विविध संघटनांच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर सोमवारी मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन संघटनांनी जिल्हा परिषदेवर मोर्चे काढले तर सहा संघटना उपोषण आणि धरणे आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले आहेत.मानधन, पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन संघटनांनी सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चे काढले. त्यात आयटक संंलग्न संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या संघटनांचा समावेश होता. अतुल दिघे आणि सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी कृती समितीचा मोठा मोर्चा निघाला तर आयटकच्या सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाला मर्यादित प्रतिसाद होता. शाहूवाडीच्या तत्कालिन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी एका कार्यकर्त्यांने जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करावी, कोल्हापूर यांत्रिकी मंडळाचे अधीक्षक अभियंता विलास गायकवाड यांची चौकशी करावी, महसूल विभागाने चुकीचे भूखंड वाटप केल्याबद्दल तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाज, यशवंत सेनेच्यावतीने सुरू असलेल्या उपोषणाचा पाचवा दिवस असून चार कार्यकर्त्यांनी मुंडण करून घेतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदagitationआंदोलन