अनंत चव्हाण यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:58+5:302021-06-20T04:17:58+5:30
कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील अनंत विठ्ठल चव्हाण (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा ...

अनंत चव्हाण यांचे निधन
कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील अनंत विठ्ठल चव्हाण (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
वनिता पाटील
कोल्हापूर : कळंबा (कात्यायणी काॅम्प्लेक्स) येथील वनिता गणेश पाटील (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.
विभावरी कुलकर्णी
कोल्हापूर : प्रतिभा नगरातील विभावरी विलास कुलकर्णी (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्या दि न्यू इंडिया इंशुरन्स कंपनीतील निवृत्त विकास अधिकारी विलास कुलकर्णी यांच्या पत्नी होत.
प्रवीण मगदूम
कोल्हापूर : शिवाजी पार्कातील प्रकल्प बंगलो येथील प्रवीण बाबूराव मगदूम (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते मार्केट यार्डातील प्रवीण ट्रेडर्सचे मालक होते.
शोभा गाडवी
कोल्हापूर : रविवार पेठ, जैन गल्लीतील शोभा सदाशिव गाडवी (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.