आनंदराव पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:13+5:302021-08-01T04:23:13+5:30

कोल्हापूर : बाबानगर उचगाव येथील आनंदराव दत्तात्रय पाटील (वय ७३) यांचे बुधवारी निधन झाले आहे. ते निवृत्त फौजदार विलास ...

Anandrao Patil passed away | आनंदराव पाटील यांचे निधन

आनंदराव पाटील यांचे निधन

कोल्हापूर : बाबानगर उचगाव येथील आनंदराव दत्तात्रय पाटील (वय ७३) यांचे बुधवारी निधन झाले आहे. ते निवृत्त फौजदार विलास पाटील यांचे मोठे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,चार मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.----

वैजयंती फडणीस

कोल्हापूर : आर. के. नगरातील वैजयंती बाळकृष्ण फडणीस (वय ९८) यांचे निधन झाले. त्या कोल्हापुरातील पहिल्या महिला पोलीस होत्या. त्या १९४८ मध्ये मुंबई सीआयडीमध्ये रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी ३६ वर्षांच्या पोलीस खात्याच्या कालावधीत जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व जिल्ह्यात सेवा बजावली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

---

सुशीला कदम

कोल्हापूर : भक्तीपूजानगर येथील सुशीला दिनेश कदम (वय ८४) यांचे गुरुवारी निधन झाले. महाभारत ग्रुपचे जयेशभाई कदम, संजय, उदय कदम व पप्पू शेठ कदम यांच्या त्या आई होत. नऊ दिवसापूर्वी त्यांचे पती व कदम बंधू यांचे वडील दिनेश कदम यांचे निधन झाले होते. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

---

Web Title: Anandrao Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.