शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कोल्हापूर: भुयेवाडीत मंदिराच्या पायरीवर आढळले अर्भक, परिसरात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 12:22 IST

एका बॉक्समध्ये ठेवले होते हे अर्भक

शिरोली : भुयेवाडी (ता. करवीर) येथील भागीरथी मंदिराच्या पायरीवर आज, मंगळवारी सकाळी षुरुष जातीचे अर्भक आढळून आले. सकाळी पूजा करण्यासाठी व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हे अर्भक निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, भुयेवाडी येथील भागीरथी माळावर असलेल्या भागीरथी मंदिरात दिलीप पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास पूजा करण्यासाठी गेले होते. त्यांच्या पाठोपाठ कृष्णात पाटील व त्यांचा भाचा  दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी कृष्णात यांच्या भाच्याच्या निदर्शनास एक बॉक्स आला. तो बॉक्स त्या मुलाने उघडून पाहिला. तर त्याला लहान मुल दिसले. त्याने आपले मामा स्थानिक येथील लोकांना ते दाखवले असता यामध्ये लहान मुलगा जिवंत असल्याचे निदर्शनास आले.ग्रामस्थांनी व भुयेवाडीचे पोलीस पाटील विश्वास पाटील यांनी तात्काळ करवीर पोलिसांना फोन करून सदर माहिती सांगितली.  पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता बॉक्समध्ये अर्भक असल्याचे दिसले. ते बाहेर काढल्यानंतर रडू लागले. हे अर्भक दोन दिवसाचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या अर्भकास पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापूर मधील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर