शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टीच्या वादातून जन्मदात्या बापालाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 16:31 IST

वडील शौचालयात गेले असता दाराच्या खालच्या फटीतून पेट्रोलसारखा ज्वालाग्रही पदार्थ ओतून त्यास आग लावून जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सिद्धनेर्ली : व्हन्नूर (ता. कागल) येथे प्रॉपर्टीच्या वादातून स्वतःच्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यामध्ये देवबा बिरू हजारे (वय ७९) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल शासकीय करण्यात आले आहे.अधिक माहिती अशी, मंगळवार (८ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेसहा वाजता देवबा हजारे हे शौचालयात गेले असता दाराच्या खालच्या फटीतून पेट्रोलसारखा ज्वालाग्रही पदार्थ ओतून त्यास आग लावून वडिलांनाच जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी देवबा हजारे हे बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना दाराच्या बाहेरील बाजूस उभा असलेला मुलगा शिवाजी देवबा हजारे याने कडी लावली. तू माझ्याविरुद्ध कशी तक्रार करतोस व प्रॉपर्टीची वाटणी देत नाहीस काय? तुला जिवंत जाळतो, असे म्हणू लागला. तसेच त्यांची पत्नी सरला शिवाजी हजारे हिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलगा व सून यांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, असे देवबा हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी