सेनापती कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:03+5:302021-02-05T07:06:03+5:30
खोत म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच पदाचा वापर केला. यापुढेही सदैव सामाजिक कार्यात प्रत्यक्षात काम करून लोकांनी टाकलेल्या विश्वासाला ...

सेनापती कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका प्रदान
खोत म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच पदाचा वापर केला. यापुढेही सदैव सामाजिक कार्यात प्रत्यक्षात काम करून लोकांनी टाकलेल्या विश्वासाला सदैव पात्र राहण्याचा आपला वसा असाच सुरू राहील.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल शिंदे, एस. आर. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
२४ सेनापती कापशी रुग्णवाहिका
फोटो:- सेनापती कापशी (ता. कागल) आरोग्य केंद्रात सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना जि. प. सदस्या शिल्पा शशिकांत खोत, माजी पं. स. सदस्य शशिकांत खोत, सुनील चौगले, शेखर स्वामी, मुस्ताक देसाई, आदींसह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो.. सार्थक कापशी