शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

उचगाव परिसरात आंबेडकर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:24 IST

उजळाईवाडी ग्रामपंचायतीमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सुवर्णा माने, ग्रामसेवक बी. ...

उजळाईवाडी

ग्रामपंचायतीमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सुवर्णा माने, ग्रामसेवक बी. डी. कापसे, ग्रा.पं. सदस्य तानाजी चव्हाण, राजू गवाळकर, अशोक लांडगे, एकनाथ माने, अलका कांबळे, डी. जी. माने उपस्थित होते.

तामगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सुरेखा लक्ष्मण हराळे, उपसरपंच महेश तानाजी जोंधळेकर उपस्थित होते. उचगावमध्ये घरोघरी भीमजयंती साधेपणाने साजरी झाली. ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच मालूताई काळे, उपसरपंच मधुकर चव्हाण, ग्रामविकास अधिकारी अजित राणे, रवी काळे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पूजन करून वंदन करण्यात आले.

नेर्ली येथे बाबासाहेबांना अभिवादन

नेर्ली (ता. करवीर) येथे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली.