शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

Ambabai Kirnotsav: सलग दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या मुखावर

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 12, 2022 18:59 IST

उद्या, रविवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात सलग दुसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यावर आली. यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सूर्यकिरणांची तीव्रता चांगली होती. उद्या, रविवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव सुरू झाल्यानंतर काल, शुक्रवारी अंधुकशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यावर आली होती. शनिवारीदेखील सायंकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी किरणे चेहऱ्यावरून पुढे किरीटापर्यंत येऊन लुप्त झाली. किरणे एक मिनिटभर देवीच्या चेहऱ्यावर विसावली. देवीच्या किरणोत्सव सलग दुसऱ्यांदा पूर्ण किरणोत्सव झाल्याने भाविकांमध्ये अलौकिक सोहळा पाहिल्याचा आनंद होता. किरणोत्सवानंतर देवीची आरती झाली.४ वाजून ५९ मिनिटांनी किरणे महाद्वारवर आलीत. यानंतर ५ वाजून ४४ मिनिटांनी किरणांनी देवीस चरणस्पर्श केला. अन् ५ वाजून ४८ मिनिटांनी किरणे चेहऱ्यावर येवून ५ वाजून ४९ मिनिटाला लुप्त झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर