शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Ambabai Kirnotsav Sohala 2023: दुसऱ्या दिवशीही धुक्यांनी अडवली किरणांची वाट

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 10, 2023 19:25 IST

कोल्हापूर : अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ढगांनी मावळतीच्या सूर्यकिरणांची वाट अडवली. गुरुवारी सर्यकिरणे किमान पितळी उंबऱ्यापर्यंत आली होती, पण ...

कोल्हापूर: अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ढगांनी मावळतीच्या सूर्यकिरणांची वाट अडवली. गुरुवारी सर्यकिरणे किमान पितळी उंबऱ्यापर्यंत आली होती, पण शुक्रवारी ते देखील घडले नाही. किरणे मंदिर आवारात आलीच नाहीत.त्यामुळे भाविकांच्या दर्शन रांगा सुरूच ठेवण्यात आल्या. दक्षिणायन किरणोत्सवास बुधवारी(दि.८) पासून सुरुवात झाली आहे. आता किरणोत्सवाचे उद्या शनिवार आणि रविवार (दि.१२) असे दोन दिवस आहेत. मात्र असेच वातावरण राहिले तर किरणोत्सव होण्याची शक्यता धूसर आहे.काल पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचली होती किरणेकाल, गुरुवारी सुर्यकिरणे देवीच्या पितळी उंबरठ्यापर्यंत पोहचून लुप्त झाली होती. किरणे देवीच्या मूर्तीपर्यंत पोहचण्यात ढगांचा अडथळा ठरला होता. परिणाम किरणे देवीच्या गाभारापर्यंत पोहचलीच नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर