शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

'सारे शहर-आले सायकलवर', लोकमत ग्रीन कोल्हापूर राईडला उदंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 18:25 IST

लोकमतने कोल्हापूर कचरामुक्त आणि ग्रीन बनविण्यासाठी एक मोहिमेचा भाग म्हणून ग्रीन कोल्हापूर सायकल राईडचे आयोजने केले होते.

कोल्हापूर - मुंबई, पुण्यानंतर आता लोकमततर्फेकोल्हापूर येथे रविवारी ग्रीन कोल्हापूर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीला शहरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. या रॅलीत 1200 हून अधिक सायकलस्वार सामील होते. विशेष म्हणजे अगदी 4 वर्षाच्या बालकापासून ते 65 वर्षांच्या आजोबांपर्यंत सायकलस्वारांनी हिरीरीने सहभाग घेत पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. 

लोकमतने कोल्हापूर कचरामुक्त आणि ग्रीन बनविण्यासाठी एक मोहिमेचा भाग म्हणून ग्रीन कोल्हापूर सायकल राईडचे आयोजने केले होते. या सायकल राईडला कोल्हापुरकरांनी उत्तम प्रतिसाद देत शहर स्वच्छतेसाठी एक पाऊल टाकले आहे. या रॅलीसाठी नॉर्थ सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, dpsp वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, रेडिओ मिर्ची, दोशी सायकल, रिकव्हरी पार्टनर, विनटोजिनो, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब, एक्सप्लोरर कोल्हापूर व कॊल्हापूर सायकलिंग क्लब यांचे सहकार्य लाभले. पर्यावरण रोखणे आरोग्य जपणे हाच संदेश आजच्या या लोकमत रॅलीतून देण्यात आला. कोल्हापूरवासियांनी यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत उपक्रमाची शोभा वाढवली. 

शहरातील हॉटेल सयाजी, साज लॉन, टेंबलाई उड्डाणपूल, केएसबीपी पार्क, शाहू टोलनाका, शिवाजी विद्यापीठ कॅम्पस ते पुन्हा टेंबलाई उड्डाणपूल ते हॉटेल सयाची या मार्गावर ही रॅली शिस्तबद्ध रितीने पार पडली. रविवारची सुट्टी असल्याने सर्व सामान्य नागरिक स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी झाले होते. काव्या तुषार दोशी व गीता तुषार दोशी या दोघी लहान बहिणी आपल्या छोटू भुभू ब्राऊनीसोबत लोकमत रॅली सहभागी झाल्या होत्या. तर, वैविध्यपूर्ण वेशभूषा साकारत व जुन्या पूर्वीच्या लांब सीट असलेल्या सायकली घेऊन येथील एका ग्रुपने सर्वांचे लक्ष वेधत परंपरा व एकजुटीने रहाण्याचा संदेश दिला.

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :Lokmatलोकमतkolhapurकोल्हापूर