शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

सर्व बसस्थानकांवर आता ‘सीसीटीव्ही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:32 AM

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व बसस्थानकांवर आता सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. बसस्थानकांवर होणाऱ्या वाढत्या चोºया व गुन्हेगारीला यामुळे आळा बसण्यास मदत होणार आहे. प्रत्येक स्थानकावर किमान चार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील बसस्थानकांवर प्रवाशांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी ...

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व बसस्थानकांवर आता सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. बसस्थानकांवर होणाऱ्या वाढत्या चोºया व गुन्हेगारीला यामुळे आळा बसण्यास मदत होणार आहे. प्रत्येक स्थानकावर किमान चार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील बसस्थानकांवर प्रवाशांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी पाकीटमार, खिसेकापू यांचा सुळसुळाट असतो. यासह महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. मुलींच्या छेडछाडीच्याही घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे प्रवासी, महिला, शालेय विद्यार्थिनी यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे या बसस्थानक आणि परिसरात महिला कर्मचाºयांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यांपैकी एक कॅमेरा थेट आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात बसविण्यात येणार आहे. येथील कामकाजाची माहिती वरिष्ठ कार्यालयापर्यंत सहज मिळणार आहे.कॅमेºयांवर दैनंदिन नजर ठेवण्याची जबाबदारी एका कर्मचाºयावर असणार आहे.आक्षेपार्ह घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठांकडे कळविण्यात येणारआहे.येथे राहणार कॅमेºयांची नजरकोल्हापूर विभागातील मध्यवर्ती बसस्थानक व संभाजीनगर बसस्थानकांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासह इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा या बसस्थानकांवर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कोल्हापुरातील रेल्वेस्थानक येथील नियंत्रण कक्षासह वाठार, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, नृसिंहवाडी, हुपरी, जोतिबा येथील नियंत्रण कक्षांत कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आजरा व कोडोली बसस्थानकांचे काम सुरू असल्याने या ठिकाणी पुढील टप्प्यांत कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी किमान चार कॅमेरे बसविण्यात येणार असून, काही ठिकाणी गरजेनुसार कॅमेरे वाढविण्यात येणार आहेत.