शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, आमदार हसन मुश्रीफांच्या मतदारसंघात भरगच्च कार्यक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 14:16 IST

गैबी चौकात जाहीर सभा

कागल : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा शुक्रवार, दिनांक १७ रोजी होणारा कागल दौरा कार्यकर्त्यांनी यशस्वी करावा. विविध उद्घाटने आणि गैबी चौकात सायकांळी होणाऱ्या मेळाव्याला मोठी गर्दी होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने आणि माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी दिली. कागल शहरातील श्रमिक वसाहत येथे राजमाता जिजाऊ माॅ साहेब उद्यान, बस स्थानकाजवळ जयसिंगराव घाटगे यांच्या पुतळ्याचे नव्याने केलेल्या सुशोभीकरण यांचे उद्घाटन आणि राधाकृष्ण मंदिर विस्तारित सभागृह या विकासकामांचा शुभारंभ ना.पवार यांच्या हस्ते आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

गैबी चौकात जाहीर सभा

यानंतर सायंकाळी सहा वाजता ऐतिहासिक गैबी चौकात जाहीर सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी चांगले काम केले आहे. आता विरोधी पक्षनेता म्हणूनही ते आक्रमक पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे, असेही भैय्या माने म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारHasan Mushrifहसन मुश्रीफ