आजऱ्यात आजी-माजी पंचायत राजमधील पदाधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:13+5:302021-01-08T05:19:13+5:30

स्थानिक स्वराज्य संस्था आणखी मजबूत करण्याची गरज असल्याचे सभापती उदयराज पवार यांनी सांगितले. संस्थेचा हा अनुकरणीय उपक्रम ...

Aji-maji Panchayat Raj office bearers' get-together in Ajra | आजऱ्यात आजी-माजी पंचायत राजमधील पदाधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा

आजऱ्यात आजी-माजी पंचायत राजमधील पदाधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा

स्थानिक स्वराज्य संस्था आणखी मजबूत करण्याची गरज असल्याचे सभापती उदयराज पवार यांनी सांगितले. संस्थेचा हा अनुकरणीय उपक्रम असल्याचे अल्बर्ट डिसोझा, विष्णूपंत केसरकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर, माजी सभापती भिकाजी गुरव, वर्षा बागडी, कृष्णा येसणे, दिगंबर देसाई, राजेंद्र सावंत, भारती कांबळे, नंदा कांबळे, रचना होलम, बशीर खेडेकर, सुनील शिंत्रे, सुधीर देसाई, संभाजी पाटील, अनिरूद्ध केसरकर, आनंदराव कुलकर्णी, अबू तकिलदार, दीपक देसाई, संजीवनी गुरव, लक्ष्मीबाई मुंज, संभाजी सरदेसाई, रणजित पाटील, तातूअण्णा बटकडली, आर. टी. कांबळे, दशरथ अमृते, राजू पोतनीस, महादेव टोपले यांसह संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.

-------------------------------------

फोटो ओळी : स्वामी विवेकानंद पतसंस्थेत माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई मुंज यांचा सत्कार महादेव टोपले यांनी केला. यावेळी जनार्दन टोपले, उदय पवार, अल्बर्ट डिसोझा आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०६०१२०२१-गड-०३

Web Title: Aji-maji Panchayat Raj office bearers' get-together in Ajra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.