तुरंबेच्या उपसरपंचपदी अजय खोत यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:17 IST2021-07-16T04:17:25+5:302021-07-16T04:17:25+5:30

तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील उपसरपंचपदी सुरेश देवर्डेकर गटाचे अजय बाजीराव खोत यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीसाठी ...

Ajay Khot elected as Deputy Panch of Turambe | तुरंबेच्या उपसरपंचपदी अजय खोत यांची निवड

तुरंबेच्या उपसरपंचपदी अजय खोत यांची निवड

तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील उपसरपंचपदी सुरेश देवर्डेकर गटाचे अजय बाजीराव खोत यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांचे सहकार्य लाभले

यावेळी ज्येष्ठ नेते शामराव भावके, सरपंच मयुरी भावके, माजी सरपंच सुरेश देवर्डेकर, सुभाष देवर्डेकर, प्रशांत भावके, राजेश भंडारी, दिलीप देवर्डेकर, राजाराम देवर्डेकर, आनंदा देवर्डेकर, कृष्णात देवर्डेकर, ग्रामविस्तार अधिकारी युवराज कांबळे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो १५ अजय खोत

Web Title: Ajay Khot elected as Deputy Panch of Turambe