शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांनी दिली शाहू महाराज ‘जय’ची घोषणा; कोल्हापुरातील दसरा चौक, लक्ष्मी विलास पॅलेस येथे केलं शाहूंना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:17 IST

'संपूर्ण आयुष्य सामान्यांसाठी जगणारा असा हा राजा होता, मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो'

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आल्यानंतर त्यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले. दसरा चौकातही त्यांनी अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराज की जय, अशी घोषणा दिल्यानंतर पवार यांनी हात उंचावून ‘जय’चा नारा दिला.पवार यांनी सुरुवातीला कसबा बावडा येथील शिवपुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. लक्ष्मीविलास पॅलस येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, शाहू महाराज हे देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या अंतःकरणामध्ये रुजलेले, सामावलेले आहेत. राज्य कसे करावे याचा आदर्श त्यांनी देशपातळीवर निर्माण केला. राजर्षी शाहू महाराज जयंतीदिनी त्यांच्या जन्मस्थळी येण्याचे मला भाग्य लाभले. संपूर्ण आयुष्य सामान्यांसाठी जगणारा असा हा राजा होता, मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. यावेळी बाबा महाडिक यांनी पवार यांना शाहू प्रतिमा भेट दिली.