पाऊस बातमीला जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST2021-07-24T04:15:43+5:302021-07-24T04:15:43+5:30

जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील १२, पन्हाळ्यातील २३, करवीरमधील आंबेवाडी, गगनबावड्यातील टेकवाडी, राधानगरीतील ९, हातकणंगलेतील निल्लेवाडी, आजऱ्यातील ४, भुदरगडमधील मडिलगे बुद्रुक, ...

Add to the rain news | पाऊस बातमीला जोड

पाऊस बातमीला जोड

जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील १२, पन्हाळ्यातील २३, करवीरमधील आंबेवाडी, गगनबावड्यातील टेकवाडी, राधानगरीतील ९, हातकणंगलेतील निल्लेवाडी, आजऱ्यातील ४, भुदरगडमधील मडिलगे बुद्रुक, गडहिंग्लजमधील जरळी, चंदगडमधील कोनेवाडी, पिळणी या गावांचा संपर्क तुटला आहे.

--

पुरामुळे बंद झालेले रस्ते...

सांगली - कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद

- पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद

- गारगोटी-गडहिंग्लज मार्गावरील पालघाट येथे दरडी कोसळल्याने व पाण्यामुळे वाहतूक बंद

- गारगोटी - कोल्हापूर, गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी - कडगाव मार्ग बंद. त्यामुळे गारगोटीचा संपर्क तुटला आहे.

- पुणे- बंगलोर हायवेलगतचा गली फाटा ते कोल्हापूर सर्व्हिस रोड व बंगलोर पुणेकडून शिरोलीला जाणारा रस्ता बंद

- सांगली फाटा ते सांगली रस्ता बंद

- हनुमान नगर शिये -कसबा बावडा रोड बंद

- शिये-भुये, निगवे मार्ग बंद

----

Web Title: Add to the rain news