रक्तदान शिबिर बातमीला जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:19+5:302021-07-04T04:17:19+5:30
कोल्हापूर शहर सकाळी ९ ते २ : मंथन फाऊंडेशन, रौनक शहा फाऊंडेशन, संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटल आणि डायग्नोसिस ...

रक्तदान शिबिर बातमीला जोड
कोल्हापूर शहर
सकाळी ९ ते २ : मंथन फाऊंडेशन, रौनक शहा फाऊंडेशन, संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटल आणि डायग्नोसिस सेंटर : मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटल, मंगळवार पेठ, कोल्हापूर.
सकाळी १० ते २ : शहाजी तरुण मंडळ, युवा ग्रुप व क्षत्रिय फाऊंडेशन यांच्यावतीने व कै. गितेश भोईट व कै. अभिजीत डोंगरे यांच्या स्मरणार्थ : स्वामी स्वरुपानंद हॉल, नवीन कोर्टजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर
सकाळी ९ ते २ : कळंबा सेंट्रल जेल, कारागृह अधिकारी व कर्मचारी : कळंबा सेंट्रल जेल, कारागृह अधिकारी व कर्मचारी निवासाजवळ, कळंबा
--
कोल्हापूर जिल्हा
सकाळी १० ते ४ : पन्हाळा नगर परिषद, मृत्यूंजय ग्रुप, पन्हाळा प्रतिष्ठान : नगर परिषद सांस्कृतिक हॉल, एस. टी. स्टॅन्डजवळ, पन्हाळा.
---
रक्तदानासाठी लोकांचा पुढाकार उत्साहवर्धक
‘लोकमत’ची महारक्तदान मोहीम सुरु झाल्यानंतर अनेक संस्था, व्यक्ती आम्हालाही शिबिर घ्यायचे आहे म्हणून उस्फूर्तपणे संपर्क साधत आहेत. ज्यांना या माणुसकीच्या अभियानात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी शिबिर आयोजनासंबंधी सचिन कोळी : ९७६७२६४८८५, विक्रांत देसाई : ९६३७३३०७०० यांच्याशी संपर्क साधावा. शिबिर आयोजनासाठी लोकमत उत्सुकच आहे.
--