शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

Kolhapur: भारत-बांगलादेश सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यावर कारवाई, १ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:50 IST

जयसिंगपूर : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळविणाऱ्या एकावर जयसिंगपूर उपविभागीय पथकाने कारवाई केली. बजरंग शशिकांत बिडकर (वय ...

जयसिंगपूर : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळविणाऱ्या एकावर जयसिंगपूर उपविभागीय पथकाने कारवाई केली. बजरंग शशिकांत बिडकर (वय ३४, रा. राजीव गांधीनगर, आठवी गल्ली, जयसिंगपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे १ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.दुबई येथे बुधवारी भारत-बांगलादेश यांच्यात आशिया चषक क्रिकेट सामना होता. या सामन्यावर बिडकर हा घरामध्ये बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीच्या घरात छापा टाकला. यावेळी सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्यांकडून डिपॉझिटच्या नावाखाली बिडकर हा पैसे गोळा करत होता. ऑनलाईन क्रिकेट बेटिंग घेतल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये चार मोबाईल संच, रोकड असा एकूण १ लाख ४२ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलिस कर्मचारी संदीप बांडे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Betting Racket Busted During India-Bangladesh Match; Assets Seized

Web Summary : Police in Jaisinghpur arrested a man, Bajrang Bidkar, for running a betting operation during the India-Bangladesh cricket match. Authorities seized ₹1.42 lakh worth of assets, including cash and mobile phones, used for online betting. The raid followed a tip and was conducted at Bidkar's residence.