अपघाताला निमंत्रण देणारे खडी, वाळूचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST2020-12-05T04:51:19+5:302020-12-05T04:51:19+5:30
म्हाकवे : कागल तालुक्यातील गोरंबे-आनुर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खडी, दगड, वाळू टाकली आहे. परंतु, ही खडी रस्त्यावर ...

अपघाताला निमंत्रण देणारे खडी, वाळूचे ढीग
म्हाकवे : कागल तालुक्यातील गोरंबे-आनुर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खडी, दगड, वाळू टाकली आहे. परंतु, ही खडी रस्त्यावर आल्याने मोटारसायकलींंसह वाहनधारकांना प्रवास करताना धोक्यााची ठरत आहे. अपघाताला निमंत्रण ठरणारी ही खडी, वाळू त्वरित बाजूला करावी, अशी मागणी होत आहे.
दत्तात्रय पाटील, म्हाकवे