शिरढोणमध्ये अपघात; तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:45+5:302020-12-05T05:00:45+5:30
सुरेश भूपाल कोरे, बसवराज हरी निमणे (दोघे रा. टाकवडे), दीपक मोहन शिकलगार (रा. कुरुंदवाड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. ...

शिरढोणमध्ये अपघात; तिघे जखमी
सुरेश भूपाल कोरे, बसवराज हरी निमणे (दोघे रा. टाकवडे), दीपक मोहन शिकलगार (रा. कुरुंदवाड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.