आरती वाटवे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST2021-04-08T04:24:14+5:302021-04-08T04:24:14+5:30

कोल्हापूर : मोरेवाडी आर.के.नगरातील आरती अरुण वाटवे (वय ६३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, ...

Aarti Watwe passes away | आरती वाटवे यांचे निधन

आरती वाटवे यांचे निधन

कोल्हापूर : मोरेवाडी आर.के.नगरातील आरती अरुण वाटवे (वय ६३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

मधुकर गोसावी

कोल्हापूर : आर.के.नगरातील प्रा. मधुकर नारायण गोसावी (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते नाईट काॅलेजमधून निवृत्त झाले होते.

बाबूराव चौगुले

कोल्हापूर : करंजफेण (ता. पन्हाळा) येथील बाबूराव राऊ चौगुले (वय ६५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

पंडित निकम

कोल्हापूर : कसबा बावडा, कवडे गल्लीतील प्रगतशील शेतकरी पंडित धाेंडीराम निकम (वय ७०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

Web Title: Aarti Watwe passes away