शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रोटावेटरचे नांगे मांडीत घुसले, बेशुद्ध अवस्थेत नांग्यासह रुग्णालयात आणले; नशीब बलवत्तर युवक बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:20 IST

शिरगाव : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय शिरगाव ता. राधानगरी येथील एका युवकांच्या बाबतीत घडली. ...

शिरगाव : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय शिरगाव ता. राधानगरी येथील एका युवकांच्या बाबतीत घडली. नशीब बलवत्तर म्हणून तो एका मोठ्या संकटातून वाचला.शेतकरी हणमंत चौगले हे आपल्या मळा नावाच्या शेतामध्ये नांगरट करण्यासाठी रोटावेटर घेऊन गेले होते.त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा रूद्रप्रताप हणमंत चौगले (वय १८) हा गेला होता. एका पट्टीतील नांगरट करून दुसऱ्या पट्टीतील नांगरट करण्यासाठी दोघेजण जात होते. यावेळी रोटावेटर चालू स्थितीत होता. बांधावरून जात असतानाच खालच्या बाजूला रोटावेटरचे तीन नांगे रूद्रप्रतापच्या मांडीत घुसले. वडिलांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हाक दिली. रूद्रप्रतापच्या मांडीत घुसलेले नांगे काढण्याचा प्रयत्न केला पण ते काही निघाले नाही. यातच तो बेशुद्ध पडला. या अवस्थेत रोटावेटरच्या नांग्यासह त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अन् नशीब बलवत्तर म्हणून तो एका मोठ्या संकटातून बचावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर