शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या तरुणाला आजऱ्यात ट्रकसह लुटले, हातपाय बांधून जंगलात टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:19 IST

संबंधित तरुण पहाटे शुद्धीवर आल्यानंतर हातपाय घासत, लोळत रस्त्यावर आला.

सदाशिव मोरेआजरा : लातूर येथील एका तरुणास भारत बेंज ट्रकसह आजऱ्याजवळील जंगलक्षेत्रात बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी लुटले. यानंतर त्याला राप नावाच्या जंगलात हातपाय बांधून टाकण्यात आले. अशोक अर्जुन पोवार असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास आजरा आंबोली रस्त्यावरील जंगल क्षेत्रात घडली. काळोख्या जंगलात हात, पाय, तोंड बांधून टाकल्याने रात्रभर पावसात भिजल्याने अशोक भेदरला आहे.अशोक पवार या तरुणाला बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी कणकवलीच्या पुढे येऊन ट्रकच्या पुढे गाडी आडवी लावली. दरवाजा उघड नाहीतर काच फोडणार अशी धमकी दिल्यामुळे त्याने ट्रकचा दरवाजा उघडला. त्यानंतर गाडीतील दोन तरुण ट्रक मध्ये बसले. या तरुणांनी त्याला सावंतवाडी पर्यंत आणले. त्या ठिकाणी त्याच्या ताब्यातील ट्रक काढून घेऊन त्याला बोलेरो गाडीत घातले. तेथून ते आजऱ्याकडे आले.आंबोलीच्या पोलीस चेक पोस्ट नाक्याला अशोक पोवार यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला तोंड दाबून त्याच्या अंगावर दोघेजण बसले व तिथून ते पुढे आले. आजरा आंबोली रोडवरील तुळशी धाब्याजवळ अशोकचे हात पाय व तोंड बांधून प्रचंड मारहाण करुन जंगल क्षेत्रात नेऊन टाकले. अन् त्या ठिकाणाहून हे चौघे पसार झाले. दरम्यान अशोक पहाटे शुद्धीवर आल्यानंतर हातपाय घासत, लोळत रस्त्यावर आला. त्याला उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी