शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे चरायला घेऊन गेलेला जेलुगडेचा युवक अस्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:52 IST

जंगलाशेजारी जनावरे चरावयास नेलेल्या युवकावर अस्वल व त्याच्या पिल्लाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना जेलुगडे येथे घडली आहे.

जंगलाशेजारी जनावरे चरावयास नेलेल्या अविवाहित युवकावर अस्वल व त्याच्या पिल्लाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास जेलुगडे येथील शेतात घडली.  दिपक पांडुरंग नार्वेकर (वय ३९, रा. जेलुगडे) हा जखमी झाला असून त्याच्या डोकीवर अनेक ठिकाणी अस्वलांची नखे लागली आहेत. 

दिपकने बुधवारी आपल्या गावाजवळील शेतात नेहमीप्रमाणे जनावरे चरावयास नेली होती. दुपारी तीनच्या सुमारास शेजारच्या जंगलातील अस्वल व त्याच्या पिल्लाने दिपकवर अचानक हल्ला केला. बेसावधपणामुळे सुरुवातीला त्याला काही समजलं नाही. पण त्यानंतर दिपकने त्यांचा प्रतिकार केला. या झटापटीत दोन्ही अस्वलांची नखे त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर लागली. यामुळे तो रक्तबंबाळ झाला. 

या घटनेची माहिती मिळताच वनपाल नेताजी धामणकर, वनरक्षक खंडू कोरे, वनसेवक तुकाराम गुरव, शुभम बांदेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याची परिस्थिती पाहून त्यांनी त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात हलविले. सध्या दिपकची प्रकृती स्थिर असून त्याच्या जिवितास धोका नसल्याचे पाटणे वनविभागाच्या वनक्षेत्रपाल शितल पाटील यांनी सांगितले. तसेच जंगलाशेजारी जाताना शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAnimalप्राणी