शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वाढदिवसा दिवशीच तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, विष पिऊन संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 19:37 IST

नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील त्रिमूर्ती कॉलनीतील वैभव विश्वास पाटील (वय २८ ) तरुणाने तणनाशक प्राशन ...

नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील त्रिमूर्ती कॉलनीतील वैभव विश्वास पाटील (वय २८ ) तरुणाने तणनाशक प्राशन करून आत्महत्या केली. वाढदिवसा दिवशीच वैभवने आपलं जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.        याबाबत मिळालेली माहिती अशी की, नवे पारगावच्या महात्मा गांधी रुग्णालया जवळच्या त्रिमूर्ती कॉलनीत वैभव आई, वडील व भावासह राहत होता. वैभव एका रक्तपेढीत नोकरीत होता. त्याचा काल, रविवारी वाढदिवस होता. तो मोटरसायकल घेऊन पन्हाळा तालुक्यातील मसाई पठारावर आला अन् तिथेच त्याने तणनाशक प्राशन केले. तेथून तो नावली-बोरपळे दरम्यान आला. त्रास होताच मदतीसाठी हातवारे करू लागला. यावेळी एका मोटरसायकलस्वाराने थांबून चौकशी केली. यावेळी वैभव यांनी तणनाशक प्राशन केल्याचे सांगितले. तत्काळ त्याला उपचारासाठी बोरपळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र आज सोमवारी पहाटे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर