शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने संपवले जीवन, कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 13:35 IST

शेती आणि जनावरांच्या दूध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने तो शेतीत रमला, पण लग्न ठरत नसल्याने टोकाचा निर्णय घेतला

कोल्हापूर : वयाची ३२ वर्षे उलटून गेली तरी लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १) सायंकाळी सहाच्या सुमारास शिंगणापूर (ता. करवीर) येथे जनावरांच्या गोठ्यात घडला. चेतन भिवाजी चौगले (वय ३३, रा. शिंगणापूर) असे मृताचे नाव आहे.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यानंतर तो शेतीत वडिलांना मदत करू लागला. शेती आणि जनावरांच्या दूध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने तो शेतीत रमला. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्याचे लग्न ठरवण्याचे प्रयत्न नातेवाइकांकडून सुरू होते. मात्र, लग्न जुळत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. यातूनच गुरुवारी सायंकाळी चौगुले मळा येथील जनावरांच्या शेडमध्ये लाकडी वाशाला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच त्याला नातेवाइकांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर