शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

चुना मागण्यावरुन झाला राडा, तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू; राधानगरी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 10:56 IST

धामोड : धामोड व कुंभारवाडी ( ता. राधानगरी ) येथील तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये ...

धामोड : धामोड व कुंभारवाडी ( ता. राधानगरी ) येथील तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अनिल रामचंद्र बारड ( वय ४७ ) असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना कुंभारवाडी येथे मध्यरात्री घडली. दोन्ही गटाच्या तरुणांनी एकमेकावर धावून जात जोरदार हाणामारी झाल्याने हा प्रकार घडला.घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, जितेंद्र केरबा खामकर (खामकरखाडी ) व विकास नाथाजी कुंभार  (कुंभारवाडी ) या दोघांमध्ये तंबाखू लावण्यासाठी चुना मागितला. तु माझ्याकडेच चुना का मागितला या कारणावरून दोघांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत जितेंद्र खामकर याचा मामा अनिल बारड याच्यावर चाकूने गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राधानगरी पोलिसांत गुन्हा नोंदीचे काम सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी