शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रंगकाम करताना लागला 'शॉक', तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण ठार; सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 15:35 IST

साळोखेनगरातील घटना : मृत तरुण इस्पुर्लीचा

कोल्हापूर : साळोखेनगर येथे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रंगकाम करताना सर्व्हिस वायरमधून विजेचा धक्का लागल्याने खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला. विजय आनंदराव भोसले (वय ३१, सध्या रा. विक्रमनगर, कोल्हापूर, मूळ रा. इस्पुर्ली, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. ८) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, विजय भोसले हा त्याच्या एका जवळच्या पाहुण्यांकडे रंगकाम करीत होता. पाहुण्याने साळोखेनगर येथील शिवगंगा कॉलनीतील शीतल पांडुरंग खापले यांच्या इमारतीचे रंगकाम घेतले होते. मंगळवारी सकाळी विजय हा तिसऱ्या मजल्याची भिंत बाहेरच्या बाजूने रंगवत होता. त्यावेळी इमारतीच्या सर्व्हिस वायरमधून विजेचा धक्का लागून तो खाली पडला.सुमारे ३० ते ३५ फुटांवरून खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.सहा महिन्यांपूर्वीच लग्नविजय भोसले याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. कामासाठी तो इस्पुर्लीतून विक्रमनगर येथे राहण्यासाठी आला होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि आई असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने आई आणि पत्नीचा आधार हरपला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजDeathमृत्यू