शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर झाड कोसळले; एका दुचाकीचा चक्काचूर, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 15:49 IST

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा

प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोनवडे (ता. करवीर) फाट्यावर सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे  झाड उन्मळून कोसळले. यात झाडाखाली लावलेल्या एका दुचाकीचा चक्काचूर झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, या मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली. गोवा राज्यासह गगनबावडा, तळेरे, तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह तळ कोकणात जाणारी वाहतूक तब्बल एक तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती.सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे दोनवडे येथे भले मोठे पिंपळाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. दुपारच्या सुमारास हे झाड पडले. शंभर वर्षापेक्षा जुने हे झाड आहे. या झाडाखाली लावलेल्या दुचाकीवर मध्यभागी झाड पडले. दुचाकीचा चक्काचूर झाला. रस्त्यातच झाड पडल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक साबळेवाडी-खुपिरे व दोनवडे-वाकरे मार्गे सुरू होती. जवळचा रस्ता असल्याने वाहतूक दोनवडे-वाकरे रस्त्याने सुरू होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस