शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ घाटात छोटाहत्ती टेम्पो दरीत कोसळला, एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 18:24 IST

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळील उतरणीच्या शेवटच्या वळणावरून छोटाहत्ती टेम्पो दरीत ...

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळील उतरणीच्या शेवटच्या वळणावरून छोटाहत्ती टेम्पो दरीत कोसळला. ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना हा अपघात झाला. यात एकजण जखमी झाला. आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.योगेश ओमप्रकाश राव (वय २८ रा.राजसथान) असे जखमीचे नाव आहे. अपघातात अंदाजे लाख रूपयेचे नुकसान झाले आहे. याबाबतची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील एक औषध वितरकाचे दुकान आहे. बांबवडे (ता.शाहूवाडी) येथून औषधांचा माल घेऊन छोटा हत्ती गाडी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेन जात होता. वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याच्या उतरणीच्या शेवटच्या वळणावर गाडी अली असता, समोर ओव्हटेक करून येणाऱ्या गाडीला चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो पंधरा फूट दरीत कोसळला.

अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. गाडीतील चालक सतिश देवराज सिंग (वय ४८, रा.उत्तरप्रदेश) यांना आणि  जखमी योगेश राव यांना प्रवाश्यांनी गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी पाठविले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात