शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

युद्धजन्य परिस्थितीमुळे सीमेवर परतावे लागले, कोल्हापुरातील जवानाने मागितलेले गृहकर्ज तातडीने मिळाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:36 IST

कोल्हापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे सुटीवर आलेल्या जवानाला अचानक सीमेवर बोलावणे आल्यामुळे त्याला तातडीने कर्तव्यावर परतावे लागले. मात्र, या कालावधीत ...

कोल्हापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे सुटीवर आलेल्या जवानाला अचानक सीमेवर बोलावणे आल्यामुळे त्याला तातडीने कर्तव्यावर परतावे लागले. मात्र, या कालावधीत त्याने घरासाठी मागितलेले कर्ज ४८ तासांत मंजूर करून बँक ऑफ इंडियाने सामाजिक भान जपले.कोल्हापुरातील राजेश पाटील हे लष्करात सैनिक आहेत. ते अलीकडेच १५ दिवसांच्या सुटीवर घरी आले होते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांची ही सुट्टी अचानक रद्द झाली. या कालावधीत आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या अंबाबाई मंदिर शाखेशी संपर्क साधला. सामान्यतः गृहकर्ज कर्जदाराच्या सिबील रिपोर्टवर अवलंबून असतो शिवाय अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यातच वेळ जातो. मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे गृहकर्ज दोन दिवसांत मंजूर करून त्यांना तत्पर सेवा दिली. पाटील यांना बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर पुनित द्विवेदी, डिव्हिजनल झोनल मॅनेजर विशालकुमार सिंग, आरबीसी चीफ मॅनेजर प्रदीप भुयान, अधिकारी शंतनू सुंबेकर, अंबाबाई मंदिर शाखेचे चीफ मॅनेजर ललितकुमार मेहरा, ॲड मॅनेजर संतोष गावडे तसेच जय मातादी असोसिएट्सचे राकेश शिर्के आणि नीलंबरी पाटील यांनी संवेदनशीलता दाखवून तातडीने कर्ज मंजूर केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSoldierसैनिकbankबँक