शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचे आगमन, बोचऱ्या वाऱ्याने अंगात हुडहुडी; कोल्हापुरात १५ डिग्रीपर्यंत तापमान घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:10 IST

आगामी आठवडाभर तापमान कायम राहणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात एकदम घसरण झाल्याने थंडी जाणवू लागली आहे. बोचऱ्या वाऱ्याने सकाळी व रात्री अंगात हुडहुडी भरत आहे. सोमवारी किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आल्याने थंडी अधिक जाणवत होती. आगामी आठवडाभर तापमान कायम राहणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे.साधारणत: आपल्याकडे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीच्या पाऊस संपून थंडीची चाहूल लागते. यंदा मात्र ऑक्टोबर संपत आला तरी परतीचा पाऊस पाठ सोडत नाही. दिवाळीचा सणही पावसात जाणार असेच वाटत होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल लागेल, असे वाटत असताना रविवारी रात्रीपासून वातावरणात एकदमच बदल झाला. अंगाला बोचणारे वारे वाहत आहे.जिल्ह्याचे किमान तापमानात एकदम घसरण झाल्याने थंडी जाणवू लागली आहे. सोमवारी सकाळी तर अंगात हुडहुडी भरत होती. नदी, विहीर, ओढ्याच्या काठावरून जाताना अंगावर काटा येत आहे. साधारणत: सकाळी साडेआठ पर्यंत वातावरणात गारठा जाणवत होता. सूर्यनारायणाने दर्शन दिल्यानंतर थंडी कमी झाली. सायंकाळी साडेसहानंतर पुन्हा गारठा जाणवू लागला. रात्री त्यामध्ये वाढ होत गेली. आगामी आठवडाभर तापमानात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.असे राहणार तापमान, डिग्रीमध्ये -वार          किमान      कमाल तापमानमंगळवार    १५           ३०बुधवार      १४           २८गुरुवार       १३           ३१शुक्रवार      १४           ३०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान