शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीत नाचताना टेम्पोवरून पडून एक गंभीर, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 11:55 IST

कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण

कोल्हापूर : गणपती आगमन मिरवणुकीवेळी टेम्पोवर उभे राहून नाचताना पडल्याने दिनेश विजय शिंदे वय २६ रा. रिलायन्स मॉलजवळ लक्ष्मीपुरी कोल्हापूर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान ही घटना घडली.लक्ष्मीपुरीतील या मॉलजवळ असणाऱ्या एकता ग्रुपच्या गणपतीची आगमन मिरवणूक सुरू होती. याच दरम्यान ध्वनियंत्रणेच्या तालावर अनेक युवक नृत्य करत होते. यावेळी दिनेश झेंडा घेऊन थांबलेल्या टेम्पोवर चढला. वर चढून तो झेंडा फिरवत नाचत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने सीपीआरमध्ये आणले. त्याला पहिल्यांदा टाके घालून नंतर सिटी स्कॅन करण्यात आले.

कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना पाचारणदरम्यान दिनेशवर उपचार करण्यास उशीर होत असल्याच्या समजातून एका कार्यकर्त्याने महिला डॉक्टरांना सुनावण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही माप मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये बोलत बसाल,’ असे आवाज चढवून बोलायला त्याने सुरुवात केल्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर नेले. एवढ्यात पोलिसांना फोन करण्यात आला. यानंतर पोलिसांनी येऊन या घटनेमुळे आणि दुसऱ्या एका मारामारीमुळे मोठ्या संख्येने गोळा झालेल्या कार्यकर्त्यांना तेथून पिटाळले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर