शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पोलिसास मारहाण, दोघे जखमी

By उद्धव गोडसे | Updated: December 19, 2023 17:39 IST

पैशाच्या वादातून मारहाण

कोल्हापूर : पोलिस मुख्यालयातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर पैशाच्या वादातून चौघांनी ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलिस कर्मचा-यास मारहाण केली. सोमवारी (दि. १८) रात्री बाराच्या सुमारास झालेल्या घटनेत कॉन्स्टेबल अल्ताफ वाहीद कुरेशी (नेमणूक नियंत्रण कक्ष) यांच्यासह पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण रवी आवळे (वय २३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हे दोघे जखमी झाले.याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एक कार डिझेल भरण्यासाठी आली. त्यावेळी कारमधील चौघांनी पैशांवरून कर्मचारी किरण आवळे याच्याशी वाद घातला. ड्युटीवर असलेले कर्मचारी अल्ताफ कुरेशी यांनी चौघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी धक्काबुक्की केली. तसेच निघून जाताना दगडफेक केली. या दगडफेकीत कुरेशी आणि आवळे यांना दुखापत झाली.

जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, मारहाण करणा-या चौघांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस