शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

..अन् रुग्णाने रुग्णालयातून उडी घेत संपवले जीवन, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

By उद्धव गोडसे | Updated: February 9, 2023 18:03 IST

उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला

कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरी परिसरात सुभाष रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णाने पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. जयसिंग नामदेव कणसे (वय ४८, सध्या रा. शिरोली पुलाची, मूळ रा. सातारा) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी (दि. ९) पहाटे घडली. कणसे यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयसिंग कणसे हे कामाच्या निमित्ताने शिरोली पुलाची येथे एमआयडीसी परिसरात राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते उपचारासाठी सुभाष रोडवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आज, गुरुवारी पहाटे त्यांनी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली.यात गंभीर दुखापत झाल्याने कणसे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली.रुग्णालय कर्मचाऱ्यांची तारांबळकणसे यांच्यावर दोन दिवस व्यवस्थित उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी पहाटे अचानक त्यांनी रुममधून बाहेर पडून पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. रुग्णाने आत्महत्या केल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू