शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विषाने तारले, तरी मृत्यूने गाठलेच!, सीपीआरच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:54 IST

कोल्हापूर : तणनाशक प्राशन केल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाने सीपीआरमधील दूधगंगा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. तळमजल्यावरील पोर्चच्या स्लॅबवर ...

कोल्हापूर : तणनाशक प्राशन केल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाने सीपीआरमधील दूधगंगा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. तळमजल्यावरील पोर्चच्या स्लॅबवर पडल्याने गंभीर जखमी झालेला रुग्ण साताप्पा भंडेराव लोहार (वय ३५, रा. आकुर्डे, ता. भुदरगड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी घडली.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार आकुर्डे येथील साताप्पा लोहार हा मुंबईत एका हॉटेलमध्ये काम करत होता. आठवड्यापूर्वी तो सुटीसाठी गावाकडे आला. नैराश्यातून त्याने बुधवारी (दि. १४) राहत्या घरात तणनाशक प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. तणनाशक पचवून त्याच्या शरीराने मृत्यूला हरवले. मात्र, मनाने तो अस्वस्थ होता. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दूधगंगा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून त्याने उडी घेतली. तळमजल्यावरील पोर्चच्या स्लॅबवर पडून तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या पत्नीने आरडाओरडा करून सुरक्षा रक्षकांना बोलावून घेतले. सुरक्षा रक्षकांनी तातडीने स्लॅबवर चढून जखमी अवस्थेतील लोहार याला खाली घेऊन उपचारासाठी अपघात विभागात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोमवारी त्याला डिस्चार्ज मिळणार होता. तत्पूर्वीच त्याने आत्महत्या केली. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय