शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाईच्या सेवेत नवा रथ, चैत्रातील नगर प्रदक्षिणेची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 13:18 IST

रथावरील माणसं कमी करा...

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या सेवेत नवा रथ रुजू होणार आहे. टेंबलाईवाडी येथे नवीन लाकडी रथ आकाराला आला असून, पुढील आठवड्यात तो जोडून त्यावर चांदीचा पत्रा लावण्यात येणार आहे.दरवर्षी जोतिबा चैत्र यात्रा झाली की, दुसऱ्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाईची चांदीच्या रथातून नगर प्रदक्षिणा निघते. हा रथ लाकडी असून, त्यावर चांदीचा पत्रा लावण्यात आला आहे; पण सध्या वापरात असलेल्या जुन्या रथाची बांधणी सुटत असल्याने तो खूप हालत होता. काही वर्षांपूर्वी रथ ओढत असताना त्यासमोरील लाकडी दांडा निखळला होता. त्यामुळे देवस्थान समितीने रथ बदलण्याचा निर्णय घेतला. एका भाविकाने दिलेल्या देणगीतून हा लाकडी रथ टेंबलाईवाडी येथे साकारण्यात येत आहे. त्याचे सर्व पार्ट आता तयार झाले असून, पुढील आठवड्यात तो जोडण्यात येणार आहे. नव्या रथाची जोडणी पूर्ण झाली की, त्यावर जुन्या रथावरील चांदीचे पत्रे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा चैत्र महिन्यात अंबाबाईची नगर प्रदक्षिणा नव्या रथातून होणार आहे.

रथावरील माणसं कमी करा...नगर प्रदक्षिणा निघते तेव्हापासून हा साेहळा संपेपर्यंत किमान दहा-बारा लोक रथावर उभे असतात. त्यात पुजारी, देवीचे मानकरी, देवस्थानचे कर्मचारी अशा सगळ्यांचा समावेश असतो. अति ओझ्यामुळे रथाची बांधणी सैल होते आणि रथ हलायला लागतो. हा प्रकार टाळायचा असेल तर रथावर कमीत कमी माणसं ठेवली पाहिजेत. त्यासाठी देवस्थान समिती आणि पुजाऱ्यांनी समन्वयाने निर्णय घ्यावा अन्यथा नव्या रथाचीही तीच अवस्था होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर