शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: ऊसाच्या ट्रॉलीखाली सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, ओव्हरटेक करताना झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 13:25 IST

उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

राजेंद्र पाटीलप्रयाग चिखली : ऊसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करताना ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. बंडेराव भीमराव जाधव (वय ५३, सध्या रा. पाडळी बुद्रुक ता. करवीर, मुळगाव वाघापूर भुदरगड) असे मृताचे नाव आहे. प्रयाग चिखली येथे आज, सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला.याबाबत माहिती अशी की, बंडेराव जाधव हे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. ते पाडळी बुद्रुक येथे घर जावई होते. पाडळीतून ते कोल्हापूरला निघाले होते. दरम्यान प्रयाग चिखली येथे उसाच्या ट्रॉलीला (MH-१२-BB-५९१) ओव्हरटेक करताना समोरुन वाहन आल्याने दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल जावून ते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन बहिणी, एक भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.दुर्दैव म्हणजे दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यातच त्यांचा अपघात होवून ते कोम्यात गेले होते. अनेक दिवसांच्या उपचारानंतर बरे झाले. अन् पुन्हा अपघातातच त्यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात