शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Kolhapur: दोन्ही मुली झाल्याने छळ, कंटाळून विवाहितेने जीवन संपवले; पतीसह सासू, सास-यास अटक

By उद्धव गोडसे | Updated: September 25, 2023 17:04 IST

कोल्हापूर/सडोली खालसा : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या नातेवाईकांकडून होणा-या छळाला कंटाळून अस्मिता केदारी चौगले (वय ३०, रा. कोथळी, ...

कोल्हापूर/सडोली खालसा : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या नातेवाईकांकडून होणा-या छळाला कंटाळून अस्मिता केदारी चौगले (वय ३०, रा. कोथळी, ता. करवीर) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि. २४) रात्री उशिरा घडला. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले आणि सासरा गणपती गुंडू चौगले (तिघे रा. कोथळी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली.मृत विवाहिता अस्मिता चौगले यांचे वडील दगडू सदाशिव यादव (वय ५५, रा. केकतवाडी, पो. शिरोली दुमाला, ता. करवीर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्मिता आणि केदारी यांचा १३ वर्षांपूर्वी विवाह झाला. केदारी शेती करतात, तर अस्मिता गृहिणी होती. या दाम्पत्याला नऊ आणि आठ वर्षांच्या दोन मुली आहेत. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पती आणि सासू, सास-यांकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून तिने रविवारी रात्री राहत्या घरात छताच्या फॅनला साडीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच पतीने गळफास सोडवून तिला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यादव यांच्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी पतीसह सासू आणि सास-यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस