शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

Kolhapur: धामणीत सापडला बिबटयाचा बछडा, बघ्यांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:34 IST

ड्रोनने घेतला मादी बिबट्याचा शोध 

श्रीकांत ऱ्हायकरधामोड: धामणी धरण परिसरातील जंगल हद्दीतील पडसाळी येथील पडसाळी न्यू वसाहत येथे बिबटयाचा बछडा सापडला. गावातील काही तरुणांनी याबाबत राधानगरी वन विभागाला माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत बछड्याला ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडले.आज, गुरुवार दुपारच्या सुमारास पडसाळी मधील न्यू पडसाळी वसाहती मध्ये घराचे बांधकाम सुरू असताना स्थानिकांना घराच्या भिंतीला हे बिबट्याचा बछडा दिसला. ही बातमी गावात कळताच गावकऱ्यांनी बिबट्याचा बछडा बघायला मोठी गर्दी केली. काही तरुणांनी याबाबत राधानगरी वनविभागाला माहिती दिली. ड्रोनने घेतला मादी बिबट्याचा शोध वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बछड्याला ताब्यात घेतले. ड्रोनने मादी बिबट्याचा शोध घेऊन तिच्या पासून अवघ्या १५० मिटर अंतरावर या बछड्याला सोडले. त्यानंतर मादी बिबड्या पाच ते सहा मिनिटात बछड्याला पकडून जंगलात निघून गेली. यावेळी राधानगरी व कोल्हापूरच्या रेस्क्यू टिमचे कर्मचाऱ्यासह प्रदिप सुतार, वनरक्षक अशोक संकपाळ, वनसेवक धोंडीरात सुतार यांच्यासह स्थानिकांनी सहकार्य केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्याforest departmentवनविभाग