शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील गडहिंग्लजचा जवान ‘पळपुटा’ घोषित, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 14:17 IST

समितीच्या निकषांनुसार त्याला पळपुटा घोषित करण्यात आले आहे.

गडहिंग्लज : भारत-तिबेट सीमा पोलिस बलाने जिल्ह्यातील पोलिस शिपायाला शुक्रवारी (२४) पळपुटा घोषित केले. विजय गोविंद मांगले (रा. नरेवाडी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. १५ दिवसांत ‘लेह’ येथे कर्तव्यावर हजर न राहिल्यास सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा त्याला देण्यात आला आहे. वरिष्ठांची अनुमती न घेता सतत गैरहजर राहिल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.अधिक माहिती अशी, मांगले हे १९ सप्टेंबर २०२२ पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुमती न घेता सतत गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे वेळोवेळी तीन नोटिसा बजावण्यात आल्या. त्यालाही प्रतिसाद न दिल्याने अटक वॉरंटही काढण्यात आला होता. दरम्यान, महिन्यापेक्षा अधिक काळ परवानगीशिवाय गैरहजर राहिल्यामुळे न्यायिक तपास समितीकडून त्याच्या गैरहजेरीची कारणमीमांसा करण्यात आली. त्यानंतर समितीच्या निकषांनुसार त्याला पळपुटा घोषित करण्यात आले आहे.बडतर्फचा इशारा शुक्रवारी (२४) वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या नोटिसीनंतर १५ दिवसांत ५ वी वाहिनी भारत-तिबेट सीमा पोलिस बल लेह येथे हजर न झाल्यास त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशाराही नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर